महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023, मुलींना मिळणार 75000 रु | Maharashtra lek ladki yojana 2023 online application

Share

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023, ऑनलाइन फॉर्म , अर्ज , लाभार्थी , वेबसाइट , पात्रता( Maharashtra lek ladki yojana 2023 )

महाराष्ट्र सरकारद्वारे नुकतेच बजेट ( maharashtra budget ) मध्ये एक नवीन घोषणा करण्यात आली , या नवीन योजनेचे नाव आहे महाराष्ट्र लेक लाडकी योजना .

या योजनेतून मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल . यामुळे महाराष्ट्रातील गरीब परिवातील मुलींना याचा भाग बनविला जाईल . याचे कारण की आर्थिक टंचाईमुळे पुढील शिक्षण घेता येत नाही , त्यामुळे त्यांना कोठेही रोजगार उपलब्ध होत नाही . या योजनेमुळे त्यांचे पुढील शिक्षण करता येईल .

महाराष्ट्र लेक लाडकी योजना ( Maharashtra lek ladki yojana )

योजना महाराष्ट्र लेक लाडकी योजना
कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकार
कधी सुरू झाली महाराष्ट्र बजेट 2023-24
लाभार्थी महराष्ट्रातील गरीब मुली
आर्थिक मदत 75,000 रु .
उद्देश मुलींना सुशिक्षित करणे
अर्ज ऑनलाइन
शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी 6000 देत आहे , तुम्हाला प्राप्त करण्यासाठी नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना 2023 ऑनलाइन फॉर्म | Namo shetkari maha samman nidhi yojana in marathi . येथे पहा .

लेक लाडकी योजना उद्देश काय आहे ( lek ladki yojana purpose )

महराष्ट्र सरकारने ही योजना याच्यामुळे चालू केली की गरीब मुलींना त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवता येईल , त्यांच्या परिवारावर कोणताही भार पढू नये कारण की भरपूर परिवारांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्यामुळे मुलींना शिक्षण देणे अवघड जाते यामुळे त्यांच्या मुली अशिक्षित राहतात . पुढे त्यांना कोठे काम भेटत नाही. या सर्वांना पाहून महाराष्ट्र सरकारने ही योजना काढली आहे .

लेक लाडकी योजना फायदे आणि वैशिष्टे ( lek ladki yojana Benefit and Features)

  • ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे की याच्यामुळे गरीब मुलींना याचा फायदा होईल .
  • या योजनेत पात्र कुटुंबाला मुलीच्या जन्मानंतर 5000 रु आर्थिक मदत्त देण्यात येईल .
  • जेव्हा तुमची मुलगी पहिले मध्ये ( वर्ग 1) जाईल त्यावेळेस 4000 रु मदत करण्यात येईल .
  • यानंतर मुलगी सहावी मध्ये शिक्षण घेत असल्यास तिला शासनाकडून 6000 रु मदत होईल .
  • जेव्हा मुलगी 11 वी मध्ये शिक्षण घेत असल्यास शासनाकडून 8000 रु आर्थिक मदत करण्यात येईल .
  • याच्यानंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी 50000 ते 52000 हजारची शासनाकडून मदत करण्यात येईल.

लेक लाडकी योजना पात्रता

लेक लाडकी योजना कागदपत्रे ( Document )

  • मुलीचे आधारकार्ड
  • मुलीचा जन्माचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाइल नंबर

लेक लाडकी योजना अर्ज करण्याची प्रक्रिया ( Application )

महाराष्ट्र सरकारने बजेट मध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा केली आहे पण त्यासाठी कोणती वेबसाइट सुरू केलेली नाही . जेव्हा online registration चालू होईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल .

1) महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा कधी केली ?

Ans : महाराष्ट्र बजेट 2023-24

2) महाराष्ट्र लेक लाडकी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

Ans : महाराष्ट्रातील लाभार्थी मुलींना

3)महाराष्ट्र लेक लाडकी योजनेतून किती आर्थिक मदत होणार आहे ?

Ans : 75000 रु

4) महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे ?

Ans : शिक्षणासंबंधी , गरीब मुलींना शिक्षणामध्ये आर्थिक मदत करण्यात यावी .

5) महाराष्ट्र लेक लाडकी योजनाची अधिकारीक वेबसाइट काय आहे ?

Ans : वेबसाइट अजून उपलब्ध झालेली नाही .


Share

Leave a comment