सचिन तेंडुलकर यांची जीवनचरित्र | Sachin Tendulkar Biography In Marathi .

Share

सचिन तेंडुलकर यांची जीवनचरित्र | Sachin Tendulkar Biography In Marathi .

सचिन रमेश तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटस्थानावर एक अनौपचारिक राजा म्हणून मानले जातात . ते एक बॅट्समन आहेत आणि ते क्रिकेट मधील आजपर्यंत सर्वात अधिक रन बनवणारे खेळाडू आहेत . त्यांचे चाहते त्यांना क्रिकेटच्या दुनियातील देव मानतात . त्यांचे चाहते देश विदेशामध्ये पसरलेले आहेत . त्यांनी त्यांच्या स्वत:च्या बळावर क्रिकेटमध्ये नाव अमर केले आहे . भारत सरकारद्वारे त्यांना विविध पुरस्कार देण्यात आले .

सचिन तेंडुलकर जीवनचरित्र

नाव सचिन रमेश तेंडुलकर
टोपण नाव क्रिकेट चे देवता , लिटल मास्टर , मास्टर ब्लास्टर
कार्य बॅट्समन
जन्म तारीख 24 एप्रिल 1973
राशी कुंभ
नागरिकत भारतीय
होमटाऊन मुंबई , महाराष्ट्र
शाळा इंडियन एजुकेशनसोसाइटी , न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ( पूर्व ) , मुंबई शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल दादर ,मुंबई
कॉलेज खालसा कॉलेज मुंबई
धर्म हिंदू
समाज ब्राह्मण
पत्ता 19-ए , पैरी क्रॉस रोड , बांद्रा ( वेस्ट ) मुंबई
हॉबी वाचन , संगीत एकणे , क्रिकेट खेळणे
शिक्षण ड्रॉपआऊट
मेरिटीयल स्टेटस विवाहिक
लग्नाची तारीख 24 मे 1995
बॅटिंग स्टाइल राइट हँड
बोलिंग स्टाइल राइट -आर्म लेग स्पिन , ऑफ स्पिन , मिडियम स्पिन

सचिन तेंडुलकर शिक्षण ,जन्म , परिवार माहिती (

त्यांचा जन्म मुंबई येथील दादर मधील निर्मल नर्सिंग होम मध्ये एक महाराष्ट्रियन ब्राह्मण परिवारामध्ये झाला . त्यांचे वडील एक मराठी नावेल लेखक होते आणि आई एका इन्शुरेंस कंपनीमध्ये काम करत होती . ही चौघे भाऊ बहीण होते . 3 भाऊ आणि 1 बहीण सचिन सर्वात लहान होते .

सचिन तेंडुलकर परिवार माहिती

जन्म तारीख 24 एप्रिल 1973
जन्म ठिकाण मुंबई महाराष्ट्र
आई रजनी तेंडुलकर
वडील रमेश तेंडुलकर
भाऊ अजित तेंडुलकर , नितीन तेंडुलकर
बहीण सविता तेंडुलकर
पत्नी अंजली तेंडुलकर
मुलगा अर्जुन तेंडुलकर
मुलगी सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण

सचिन शिक्षणामध्ये हुशार नव्हते ते मध्यम श्रेणी मध्ये होते . त्यांचे शिक्षण इंडियन एजुकेशनसोसाइटी , न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ( पूर्व ) , मुंबई येथे झाले . क्रिकेटमधील आवड पाहून पुढील प्रशिक्षण रमाकांत आचरेकर यांच्या बोलण्याने त्यांना दादर मधील शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल दादर ,मुंबई येथे गेले . पुढील शिक्षण त्यांनी मध्येच सोडून क्रिकेटमध्ये करियर करण्याचे ठरविले .

सचिन तेंडुलकर करियर ( Career ):

  • सचिन यांचे क्रिकेट करियर आता असलेल्या आणि येणाऱ्या खेळाडूंसाठी मार्गदर्शन आहे . त्यांच्यासाठी त्यांचे वडील , भाऊ आणि सर्वात महत्वाचे कोच सर आचरेकर यांनी मुख्य भूमिका घेतली आहे . सचिन अधिक कष्ट करणारे होते .
  • सन 1988 मध्ये त्यांनी राज्यस्तरीय मॅच मुंबई टीम कडून खेळून त्यांच्या करियरचे पहिले शतक मारले . ही मॅच पाहून त्यांचे नॅशनल लेवल ला निवड झाली . 11 महिन्यानंतर इंडिया पाकिस्तान मॅच पहिल्यांदा इंडिया कडून क्रिकेट खेळले .
  • सचिन यांची पहिली आंतरराष्ट्रीय मॅच पाकिस्तान बरोबर वयाच्या 16 वर्षी झाली . या मॅच मध्ये त्यांनी चांगले प्रदर्शन केले . या मॅच मध्ये नाकाला लागले व रक्त निघाले , तरीही त्यांनी हार मानली नाही चांगले खेळले .
  • 1990 मध्ये त्यांनी पहिली टेस्ट मॅच खेळली जि की इंडिया आणि इंग्लंड यांच्यात झाली . याच्यामध्ये शतक बनवून कमी वयामध्ये शतक बनवण्याचे रेकॉर्ड मोडले .
  • यामुळे त्यांना 1996 च्या वर्ल्ड कप टीम मध्ये इंडिया चे कॅप्टन बनवले . 1998 मध्ये कप्तानकी सोडली पुन्हा 1999 मध्ये कॅप्टन बनवले .
  • सन 2001 मध्ये वंडे मॅच मध्ये दहा हजार रन बनवणारे पहिले क्रिकेटर बनले . 2003 मध्ये 11 मॅच मध्ये 673 रन बनवून टीम इंडिया ला विजय मिळवून दिला .
  • त्यांच्या करियर मधील सर्व वर्ल्ड कप मिळून 2000 रन आणि 6 शतक मारणारे पहिले क्रिकेटर बनले .

अवॉर्डस आणि अचीवमेंट ( Awards and Achivment ) :

अवॉर्ड (Award ) सन ( Year )
भारतरत्न 2013
पदयश्री 1999
विसडन क्रिकेटर ऑफ द इयर 1997
राजीवगांधी खेलरत्न अवॉर्ड 1997
पद्य भूषण 2008
सर गरफील्ड सोबर्स ट्रॉफी 2010
विसडन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2010
महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2001
एल जी पीपल्स चॉइस अवॉर्ड 2010
आउटस्टँडिंग अचीवमेंट इन स्पोर्ट्स 2010
अर्जुन अवॉर्ड 1994
आई सी सी ओ डी आई टीम ऑफ द इयर 2010,2007,2004
विसडन इंडिया आउटस्टँडिंग अचीवमेंट अवॉर्ड 2012
वर्ल्ड टेस्ट XI 2011,2010
पीपल्स चॉइस अवॉर्ड 2010
बी सी सी आई क्रिकेटर ऑफ द इयर 2011

सचिन तेंडुलकर यांनी किती शतके मारली ?

Ans: वंडे मध्ये 49 आणि टेस्ट मॅच 51

सचिन तेंडुलकर यांची नेटवर्थ किती आहे ?

Ans:1436 करोड रुपये

सचिन तेंडुलकर यांची हाइट किती आहे ?

Ans:1.65 मीटर

सचिन तेंडुलकर यांच्या जर्सी चा नंबर काय आहे ?

Ans:10


Share

Leave a comment