कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 , ऑनलाइन फॉर्म , अर्ज , लाभार्थी , वेबसाइट , पात्रता (Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023, online form , Apply , Beneficiary , Benefit , Website , Eligibility)
महाराष्ट्रात राहत असलेल्या शेतकऱ्यांना आनंदी होण्याची आवश्यकता आहे . भारत हा कृषिप्रधान देश आहे . सर्वात जास्त लोक शेतीवर अवलंबून असतात . केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत कुसुम सोलर पंप योजनेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन जाहीर करण्यात आले असून त्यामार्फत शेतकऱ्यांना सौर कृषीपंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात येईल .
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म |Kusum Solar Pump Yojana Maharashtra इन Marathi
योजना | कुसुम सोलर पंप योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार / केंद्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
आर्थिक मदत | सौरऊर्जा पंप |
उद्देश | शेतकऱ्यांना सोलार पंप पुरविणे |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाइन |
वेबसाइट | https://kusum.mahaurja.com/ |
कुसुम सोलर पंप योजना काय आहे ?
महाऊर्जा मार्फत कुसुम सोलर पंप योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी , 5 एच.पी , 7.5 एच.पी क्षमतेचा सौर कृषि पंपासाठी अर्ज करता येईल . याच्यामध्ये खुला गट 90 % सबसिडी आणि 10 % रक्कम भरायची आहे . अनुसूचित जाती / जमाती 95% सबसिडी व 5% रक्कम भरायची आहे . याचा फायदा सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे .
कुसुम सोलर पंप योजना फायदे आणि वैशिष्टे (Kusum Solar Pump Yojana Benefit and featured )
3 एच.पी
- खुला – 19,380/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 9,690/-
5 एच.पी
- खुला – 26,975/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 13,488/-
7.5 एच.पी
- खुला -37,440/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 18,720/-
असे सौर ऊर्जेचे दर आहेत . ज्यांना विजेचे कनेक्शन उपलब्ध होत नाहीत त्यांना या योजनेचा फायदा होईल .
महत्वाचे
अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.
कुसुम सोलर पंप योजना कागदपत्रे ( Document )
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- जमिनीचे कागदपत्रे
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
कुसुम सोलर पंप योजना अर्ज करण्याची प्रक्रिया ( Application )
- https://kusum.mahaurja.com/ या वेबसाइट वरती जाणे .
- वेबसाइट वरती गेल्यावर अर्जदाराचे आधार नंबर टाकून बाकीची सर्व माहिती भरणे .
- या quotation ( तपशील ) च्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत रक्कम जमा न केल्यास आपला अर्ज निकाली काढण्यात येईल.
1) कुसुम सोलर पंप योजनेत अनुदान किती भेटते ?
Ans : खुला गट 90% , अनुसूचित जाती / जमाती 95%
खूप छान माहिती दिली सर आपण
https://bit.ly/3HsdGyR
thanks