दही खाण्याचे फायदे , नुकसान | Curd or Yogurt Benefits and side effect in Marathi | Dahi khanyache fayde

Share

दही चे फायदे , खाण्याचे फायदे , त्याचे नुकसान , कधी खाल्ले पाहिजे . ( Curd or Yogurt Benefits and side effect in Marathi )

दही खाण्याचे भरपूर फायदे आहेत . खासकरून ते आपल्या पचन शक्ती वाढवण्यात मदत करते . दुधापेक्षा जास्त महत्वाचे दही शरीरासाठी असते . डॉक्टर दररोज दही खाण्याचा सल्ला देतात . दहीमध्ये फॅट कमी असते .

दही मधील पोषकतत्वे

कॅलरीज 100-150
फॅट 2 gm
शुगर 20 gm
प्रोटीन 8-9 gm
विटामीन डी 20 gm
कॅल्शियम 20 gm
अधिक वाचा कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म 2023 | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply

दही खाण्याचे फायदे ( Dahi khanyache fayde )

  • प्रोटीन : दहीमध्ये प्रोटीन असते . ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातील तंतूनच्या निर्मितीसाठी मदत होते .
  • पचन : दहीमुळे आपल्याला अन्न पचन करण्यासाठी मदत होते . आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी गुणकारक असते .
  • प्रोबायोटिक्स : दहीत प्रोबायोटिक्स ( आपल्याला आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे चांगले आणि उपयुक्त बॅक्टीरिया) आहेत. ज्यामुळे आपल्या पोटातील संतुलित आणि आरोग्यापूर्ण बॅक्टीरिया वाढतात .
  • हाडांचे आरोग्य : दहीत कॅल्शियम , विटामीन डी आणि विटामीन बी 12 आहे . हे सर्व हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत .
  • मधुमेह नियंत्रण : दही आपल्या रक्तातील इंसुलिन असलेल्या स्तराला कमी करण्यासाठी मदत होते . ज्यामुळे मधुमेह ( डायबिटीज ) नियंत्रित करण्यात मदत होते .
  • वजन कमी करण्यासाठी : दही खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे भूक कमी लागते . दहीमध्ये प्रोटीन व कॅल्शियम असल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहते .
  • त्वचेसाठी फायदा : दही त्वचेसाठी उपयुक्त आहे आणि त्वचेला साफ व कोमल बनवते .
  • रक्तदाब नियंत्रण : दहीमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रण करण्यास मदत होते .

अधिक माहिती

  • उन्हाळ्यामध्ये दररोज दही खाल्ले पाहिजे . याच्यामुळे पोट थंड राहते .
  • रिकाम्यापोटी दही खाऊ नये .
  • थंडीमध्ये दही खाल्ल्याने दुष्परिणाम होतात .
  • दही गरम कधी करू नये .
  • दही रात्रीच्या वेळेस खाऊ नये .
  • अधिक वाचा ChatGpt म्हणजे काय? What is ChatGpt in Marathi?

दही चे नुकसान

  • वाताचा ज्यांना त्रास आहे त्यांनी दही खाऊ नये . दही हे थंड असते वात असणाऱ्या व्यक्तीला जास्त थंड चालत नाही जर दही खाल्ले तर गूढगे दुखी वाढू शकते त्यामुळे त्या व्यक्तीला नुकसान होईल .

1) दही कोणत्या वेळेमध्ये खाल्ले पाहिजे ?

Ans : दही दुपारच्या वेळेमध्ये खाल्ले पाहिजे .

2) दही खाण्याचे नुकसान काय आहेत ?

Ans : दही खाल्ल्याने वाताचा त्रास , टॉनसिल्स वाढू शकते .

3) दही कोणत्या वेळेस खाऊ नये ?

Ans : दही रात्रीच्या वेळेस खाऊ नये .


Share

Leave a comment