वजन वाढण्याची कारणे आणि उपाय | Vajan Kami Karnyache Upay in Marathi

Share

वजन वाढण्याची कारणे आणि उपाय | Vajan Kami Karnyache Upay in Marathi

वजन व लठ्ठपणा वाढण्याची समस्या आत्ताच्या काळात अधिकांमध्ये दिसून येते . वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधे खातात , डॉक्टरांकडे जातात अजून व्यायाम करतात .

लठ्ठपणा ची कारणे (Obesity Reasons )

लठ्ठपणा वाढण्याची अधिक कारणे असू शकतात .

  • लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण फास्ट फूड आहे . आताच्या काळात बाजारात नवीन नवीन प्रकारचे फास्ट फूड येत आहे , त्याच्यामुळे शरीरातील फॅट चे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा होत जातो .
  • कधी कधी लठ्ठपणा अनुवांशिक असू शकतो . म्हणजे ज्यांचे आई वडील लठ्ठ असतील .
  • अन्न प्रमाणाच्या बाहेर जाऊन खाल्ल्याने सुद्धा लठ्ठपणा वाढतो . काही माणसे खाण्यासाठी कंट्रोल करीत नाही सारखे काही ना काही खात असतात .
  • गर्भवस्था च्या दिवसांमध्ये स्त्रियांमध्ये पोलीसाइटिक ओवरी सिंड्रोम १० ते २० प्रमाणात इफेक्ट होतो , यामुळे स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल वाढते जे की लठ्ठपणा वाढण्याचे कारण होते .
  • नियमित व्यायाम करणे .
plus size woman holding fat fold on belly

वजन घटवण्याचे आणि लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय ( Vajan kami karnyache upay in marathi )

  • सगळ्यात पहिल्यांदा रोज सकाळी १ कप गरम पाणी लिंबू टाकून पिणे . याच्यानंतर दिवसभरात कधी ही जेवल्यानंतर खूप पाणी पिणे .
  • कधी चहा पिण्याचे मन झाले तर ग्रीन टी पिणे . दूध टाकून केलेल्या चहामध्ये अधिक प्रमाणात फॅट असते .
  • जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर साखरेचा प्रयोग कोणत्याही प्रकारे न करणे . साखरेमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते . याच्याबरोबर पास्ता , चाईनीज खाऊ नये .
  • जेवढया प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाता येतील तेवड्या खाव्यात , याच्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही .
  • दिवसभरामध्ये ४-५ पेक्षा जास्त जेवण करू नये .
  • संध्याकाळी ७ वाजल्याच्या नंतर जेवण करू नये.
  • विविध प्रकारच्या स्ट्रेस मुळे हार्मोन्स वाढत्यात त्यामुळे लठ्ठपणा वाढत जातो .
  • नियमित व्यायाम करणे .

वजन कमी करणे /लठ्ठपणा घटवणे शारीरिक वर्कआऊट उदाहरणे

एरोबिक्स तुम्ही घरामध्ये डांस करू शकता त्याचे तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता .
प्राणायाम प्राणायाममध्ये कपालभाती करू शकता .
योगा याच्यामध्ये सूर्यनमस्कार करू शकता , योग प्रशिक्षण घेऊन करावा .
जीम याच्यामुळे शरीर मजबूत बनते .
कार्डिओ जीम बरोबर कार्डिओ म्हणजे रनिंग , सायकलिंग

जर वजन कमी करायचे असेल तर खाणे पिण्याबरोबर शारीरिक व्यायाम जरूरी आहे .


Share

Leave a comment