शब्दसिद्धी व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण | Marathi Grammar

Share

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार

मराठी भाषेत जसे मूळ शब्द आहेत तसेच इतर भाषेतून आलेले अनेक शब्द आहेत , शब्द कसा तयार झाला आहे हे पाहणे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात .

तत्सम शब्द

  • संस्कृत भाषेतून जसेच्या तसे न बदल होता मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात .
जगन्नाथ स्वामी घृणा दंड
उत्तम पाप कार्थ सभ्य
संसार कविता अश्रू विचार
तट्टिकानृप देवालय उत्सव
राज्य गीता मूर्ख राजा
कवि मंदिर मधु गुरु
पिता भगवान होम कन्या
भूगोल महर्षि प्रसाद सन्मति
वृक्ष धर्म तारा दुष्परिणाम
लीला विष संत गंध
तिथी पिंड जल ग्रंथ
मंत्र पुत्र पृथ्वी प्रीत्यर्थ
उपकार यथामति घंटा अभिषेक
भोजन समर्थन नैवेद्य तर्क
भगिनी दही निस्तेज दर्शन
सूर्य कलश पत्र निर्माल्य
शिखर भीति देवर्षि पुरुष
परंतु अब्ज पुण्य संगती
प्रकाश नयन विश्राम दृष्ट
सेना यद्यपि
अधिक वाचा – विभक्ती व त्याचे प्रकार | Vibhakti in marathi

तद्भव शब्द

  • संस्कृतमधील शब्द मराठीत येताना त्यांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना तद्भव शब्द म्हणतात .
तत्सम तद्भव तत्सम तद्भव तत्सम तद्भव
पश्चाताप पस्तावा अग्नी आग अज्ञानी अडाणी
कंटक काटा पय पाणी दुग्ध दूध
हस्त हात कर्ण कान चक्र चाक
भगिनी बहीण श्वसूर सासरा देवालय देऊळ
मूल मूळ मस्तक माथा चंचू चोच
नील निळा मार्जर मांजर अरण्य रान
पृष्ठ पाठ मक्षिका माशी पुत्र पुत
स्मशान मसण मर्कट माकड पाद पाय
कर्म काम ग्रास घास अश्रू आसू
अंध आंधळा क्षेत्र शेत पंक पंख
कोमल कोवळा पर्ण पान भ्राता भाऊ
शीर्ष शिर विश्राम विश्रांती कुठार कुऱ्हाड
शाला शाळा व्रण वण वृश्चिकविंचू
मृदु मऊ राज्ञी राणी मुष्ठी मूठ
पुष्प फूल गुड गुळ तृण तण
सर्प साप शर्करा साखर स्वसृ सासू
अंजुली ओंजळ उद्यम उद्योग धूम्र धूर
पेटिका पेटी तक्र ताक विनति विनंती
ग्राय गाय दीप दिवा मस्तक माथा
अधिक वाचा – 100+ समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in marathi.

देशी शब्द

  • जे शब्द महाराष्ट्रातील राहिवशांच्या बोलीभाषेत मानले जातात , त्यांना देशी शब्द म्हणतात .
घोडा दगड गार कंबर
धोंडा उडी पोट डोळा
लाकूड पीठ डोके शेतकरी
वांगे अवकळा उनाडकी चिमणी
अबोला धपाधप रेडा लाजरा
पोरकट बोका लूट अंघोळ
आजार खुळा वेडा गुडघा
ढेकूण ओढा ओठा डहाळी
चिखल डिंक कचरा झोप
चोर लुगडे बाजरी हाड
कंबर पोळी वारकरी डोंगर
फटकळ खेटर रोग पाऊस
अधिक वाचा – 100+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd in Marathi .

परभाषीय शब्द

संस्कृतव्यतरिक्त इतर भाषांमधूनही मराठीत शब्द आलेले असतात त्यांना परभाषीय शब्द म्हणतात .

  • कानडी शब्द
  • गुजराती शब्द
  • इंग्रजी शब्द
  • हिंदी शब्द
  • पोर्तुगीज शब्द
  • फारसी शब्द
  • अरबी शब्द
  • तामिळी शब्द
  • तेलगू शब्द
  • कोकणी शब्द
  • फ्रेंच शब्द

कानडी शब्द

भाकरी अण्णा किल्ली चिंधी
चिमटा तांब्या काका ताई
गोंधळ कोशिंबीर झुरळ तूप
अडकित्ता चाकरी चिंच दाभण
हंडा टाळू बांबू उपीट
यळकोट विठोबा कुंची खलबत्ता
तंदूर खोबरे गाजर उडीद
गादी चिरगूट भंगार परडी
कांबळे विळी आई नथ
पाट खिडकी अप्पा मुंडासे
कणीक अक्का गुढी रजाई
उत्तापा बांगडी गाल आवळा
लवंग पडवळ उसळ खिसा
दोडकी चप्पल बोट शिंपी
अधिक वाचा – सर्वनाम व त्याचे प्रकार| मराठी व्याकरण | Sarvanam in marathi |

गुजराती शब्द

दादर रिकामटेकडा हवेली घरजमाई
घी घरी सदरा ढोकळा
शेट खादी मलमपट्टी डबा
गर्बा आवकजावक दलाल छोकरा

इंग्रजी शब्द

एजंट टेबलबस डॉक्टर सायकल
रेडिओ टेलिफोन सिनेमा सर्कस फाईल
स्टेशन मास्तर पार्सल बॅट बॉल

हिंदी शब्द

दिल करोड दाम बात भाई
और बच्चा मुहावरा नानी इमली
तपास मिठाई बेटा

पोर्तुगीज शब्द

बटाटा कोष्टी मेज परात साबूदाणा
पाद्री तंबाखू फणस लोणचे लिंबू
अलमारी मेस्त्री घमेले हापूस बिस्किट
संत्रा इस्त्री टिकाव पगार पायरी
पाव तुरुंग चावी साबण पेरू

फारसी शब्द

हकीकत अब्रू गुन्हेगार दिवाणखाना अक्कल
दौलत मिठाई सिलसिला दरबार बंदूक
जमीन सामान अत्तर शरमिंदा गुलाब
हुशारी मस्करी कागद जमादार फिर्यादी
कारखाना तराजू पोशाख नोकरी बगीचा
डावपेच खलाशी हवालदार फैसला किसान
नोकर पेशवा कामगार गजल बागाईत
जबरी दवाखाना इन्साफ कुस्ती पहिलवान
खाना जुलूम बाजार मस्ती मेवा
पालखी सरदार बक्षिस खून सतरंजी

अरबी शब्द

मेहनत कनात उर्फ बदल मकान
कंदील खर्च हुकूम अर्ज इनाम
मनोरा पोतडी इनाम कफण मंजूर
बाद सुलतान इमारत ताकद जाहीर
मुदत मालक तमाशा अक्कल

तमिळ शब्द

सार मठ्ठा भेंडी मांजरपाट
टेंगूळ डबी चिल्लीपिल्ली

तेलगू

अनारसा टाळे डबी ताळा
गदारोळ शिकेकाई विटीदांडू चेंडू
बंडी किडूक-मिडूक

कोकणी शब्द

  • गजाली

फ्रेंच शब्द

  • काडतूस

शब्दसिद्धी म्हणजे काय ?

मराठी भाषेत जसे मूळ शब्द आहेत तसेच इतर भाषेतून आलेले अनेक शब्द आहेत , शब्द कसा तयार झाला आहे हे पाहणे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात .

तत्सम शब्द म्हणजे काय ?

संस्कृत भाषेतून जसेच्या तसे न बदल होता मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात .

तद्भव शब्द म्हणजे काय ?

संस्कृतमधील शब्द मराठीत येताना त्यांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना तद्भव शब्द म्हणतात .

देशी शब्द म्हणजे काय ?

जे शब्द महाराष्ट्रातील राहिवशांच्या बोलीभाषेत मानले जातात , त्यांना देशी शब्द म्हणतात .

परभाषीय शब्द म्हणजे काय ?

संस्कृतव्यतरिक्त इतर भाषांमधूनही मराठीत शब्द आलेले असतात त्यांना परभाषीय शब्द म्हणतात .


Share

Leave a comment