50+ समूहदर्शक शब्द | Samuhdarshk Shabd | Marathi Grammar

Share

समूहदर्शक शब्द | Samuhdarshk Shabd

शब्द अर्थ
साधूंचा जथा
विमानांचा ताफा
नाण्यांची चळत
मुलांचा घोळका
विटांचा ढीग
आंब्यांच्या झाडांची राई
हरिणांचा कळप
प्रश्नपत्रिकांचा संच
उंटांचा तांडा
पक्ष्यांचा थवा
अधिक वाचा – 150 + मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in marathi .
शब्द अर्थ
उतारूंची झुंबड
उपकरणांचा संच
पाठ्यपुस्तकांचा संच
प्रवाशांची झुंबड
केसांचा झुबका
पालेभाजीची जुडी
पुस्तकांचा गठ्ठा
केसांची बट
पोत्यांची थप्पी
केळ्यांचा लोंगर , घड
अधिक वाचा – विशेषण त्याचे प्रकार | visheshan in marathi | मराठी व्याकरण |
शब्द अर्थ
पिकत घातलेल्या आंब्यांची अढी
करवंदाची जाळी
फळांचा घोस
काजूंची गाथण
माशांची गाथण
फुलझाडांचा ताटवा
किल्ल्यांचा जुडगा
फुलांचा गुच्छ
खेळाडूंचा संघ
बांबूचे बेट
अधिक वाचा – विभक्ती व त्याचे प्रकार | Vibhakti in marathi
शब्द अर्थ
गाईगुरांचे खिल्लार
भाकऱ्यांची चवड
रुपयांची चवड
गुरांचा कळप
मडक्यांची उतरंड
गवताचा भारा
महिलांचे मंडळ
गवताची गंजी
यात्रेकरूंची जत्रा
चोरांची टोळी
अधिक वाचा – 100+ समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in marathi.
शब्द अर्थ
लाकडांची मोळी
जहाजांचा काफिला
वस्तूंचा संच
ताऱ्यांचा पुंजका
वाद्यांचा वृंद
द्राक्षांचा घड
विद्यार्थ्यांचा गट
तारकांचा पुंज
माणसांचा जमाव
धान्याची रास
शब्द अर्थ
नोटांचे पुडके
मुंग्यांची रांग
मेंढ्यांचा कळप
नारळांचा ढीग
सैनिकांची तुकडी

Share

Leave a comment