झिका वायरस ची लक्षणे , उपाय | Zika virus symptoms , treatment in Marathi .

Share

वायरस हे विविध प्रकारचे असतात त्याच्यातील एक वायरस झिका वायरस आहे . हा वायरस आत्ताच्या वेळेस जलद पसरत आहे . याची माहिती विविध बातम्यांच्या माध्यमातून लोकांना समजत आहे

झिका वायरस चा इतिहास ( zika virus history )

झिका वायरस हा सर्वप्रथम २००७ मध्ये याप (yap ) नावाच्या एका शहरामध्ये झाला . त्याच्यानंतर २०१३ मध्ये एका पाठोपाठ वायरस ची लागण वाढू लागली , फ्रेंच पोलिनिशिया ( French Polynesia ) तसेच अमेरिका मधील ब्राजील आणि कोलंबिया ( Brazil and Colombia ) व आफ्रिका मधील केप वेर्डे ( Cape Verde ) मध्ये पाहण्यात आले की खूप भयंकर आहे . सुरुवातीला या वायरस चे ११० केस समोर आले , त्याच्यामधील सर्वांची टेस्ट केल्यानंतर ५० रिपोर्ट पॉजिटिव आले आणि ६० रीपोर्ट नेगेटिव आले . याच्यानंतर याचा प्रभाव ब्राजील मध्ये पाहण्यात आला २०१६ मध्ये ३००० संख्या पॉजिटिव पर्यंत पोहचली .

झिका वायरस ची लक्षणे ( Zika virus Symptoms )

  • एका प्रकारे हा वायरस मच्छर चावल्याने होतो .
  • ज्यामुळे थोडासा ताप , लाल चट्टे आणि डोळे लाल (Conjunctivis) होणे , डोळ्यामधून पाणी येणे .
  • असे २ ते ७ दिवस होणे .
  • गर्भवती महिलांवर याचा प्रभाव लवकर पडतो . त्यामुळे अजन्म बाळावर त्याचा वाईट प्रभाव पडतो .

झिका वायरस चे उपाय

  • आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवणे .
  • वेळोवेळी औषधे फवारणे .
  • स्वच्छ धुतलेले कपडे घालणे .
  • सारखे हात पाय धुणे , कोणत्याही प्रकारची घाण न होऊ देणे .

झिका वायरस संक्रमित झाल्यानंतर काय करावे ?

झिका वायरस मानवाला एक आठवडा पर्यंत असू शकतो , जर तुम्हाला वायरस ची कोणती लक्षणे आढळून आली तर जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा व रक्ताची ची चाचणी करावी .

१) झिका वायरस काय आहे ?

Ans : हा वायरस मच्छरांमुळे होणारा आहे .

२) झिका वायरस ची भारतामध्ये पहिली केस कधी आली ?

Ans : सन २०१७ मध्ये


Share

Leave a comment