1) 2023 मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व अॅप्स लॉक होतील .  उदा . phone pay , google pay

2) डेली पेमेंट लिमिट 100000 

3) स्पेशल पेमेंट लिमिट 5,00,000 उदा. शाळा , कॉलेज 

4) ट्रान्झॅक्शन सेटलमेन्ट टाइम ( नवीन व्यक्ती असल्यास 2000 जास्त रक्कमेचे पूर्ण व्यवहार होण्यासाठी 4 तास वेळ

5) upi ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन 4 तासाच्या आत ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता .

6) UPI क्रेडिट लाइन  बँकेला रिक्वेस्ट करून क्रेडिट घेऊ शकता .

7) UPI ATM  लवकरच UPI ATMसगळीकडे असणार आहेत .

8) UPI ट्रान्झॅक्शन चार्ज  E-Wallet मधून पेमेंट केले तर विक्रेत्याला 1.1 % सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल .

9) upi  साठी आता टॅप आणि पेचा ऑप्शन येऊ शकतो .