शब्दसिद्धी व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण | Marathi Grammar
शब्दसिद्धी व त्याचे प्रकार मराठी भाषेत जसे मूळ शब्द आहेत तसेच इतर भाषेतून आलेले अनेक शब्द आहेत , शब्द कसा तयार झाला आहे हे पाहणे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात . तत्सम शब्द जगन्नाथ स्वामी घृणा दंड उत्तम पाप कार्थ सभ्य संसार कविता अश्रू विचार तट्टिका नृप देवालय उत्सव राज्य गीता मूर्ख राजा कवि मंदिर मधु … Read more