अनुवंश म्हणजे काय ? रंगसुत्रे आणि वंशाणू यांचे स्वरूप | What is genetics ? Patterns of color and genetics

अनुवंश म्हणजे काय ? रंगसुत्रे आणि वंशाणू यांचे स्वरूप | What is genetics? Patterns of color and genetics अनुवंश म्हणजे आई-वडिलांकडून आपल्याला जन्माबरोबर मिळणारी गुणसंपदा होय . माता-पितांच्या एकत्रित येण्याने पुढील पिढीला जो वारसा मिळतो त्यास अनुवंश असे म्हणतात . अर्थात नवीन पिढीला मिळालेली ही गुणवैशिष्ट्ये फक्त आई आणि वडील यांच्याकडून आलेली असतात असे नव्हे … Read more

रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम | What is Menopause ?

रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम | What is Menopause ? रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे ही जैविक घटना आहे . रजोनिवृत्ती हा स्त्री शरीराच्या निसर्गचक्राचा एक भाग आहे . सर्व स्त्रियांना या निसर्गचक्राला सामोरे जावे लागते . स्त्रीच्या लैंगिक जीवनातील किंवा लैंगिकतेविषयी सर्वात महत्वाचे असे परिवर्तन म्हणजे ऋतुस्त्राव … Read more

मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती| Information about physical changes in middle age

मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती| Information about physical changes in middle age मध्यम वय म्हणजे सर्वसाधरणपणे 40 ते 65 वर्षांपर्यंतचा कालखंड होय . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांना विविध प्रकारचे शारीरिक बदल अनुभवास येतात . त्या बदलांच्या दृश्य खुणा प्रकर्षाने जाणवतात . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांमध्ये आढळून येणारे हे शारीरिक बदल प्रामुख्याने व्यक्तीची उंची , वजन आणि सामर्थ्य … Read more

किशोरांच्या आत्महत्या विषयी माहिती | Information about teen suicide in marathi

किशोरांच्या आत्महत्या किशोरावस्थेतील मुला-मुलींच्या बाबतीत आढळून येणारी सर्वात गंभीर समस्या म्हणजे किशोरांमध्ये आढळून येणारे आत्महत्येचे वाढते प्रमाण होय . प्रत्येक व्यक्तीस आपण खूप जगावे असे वाटते . वृद्ध व्यक्ती , आजारी माणसे , वेडी व विकृत माणसे अशा सर्वांनाच आपले जीवन किंवा आयुष्य अधिक प्रिय व मौल्यवान वाटत असते . तरीपण मनुष्य स्वेच्छेने आपल्या जीवनाचा … Read more

बालगुन्हेगारी म्हणजे काय आणि त्याची कारणे ? What is juvenile delinquency and its causes

बालगुन्हेगारी म्हणजे काय ? What is juvenile delinquency किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळून येणारी प्रमुख समस्या म्हणजे बालगुन्हेगारी होय . एखाद्या इंग्रजी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे 13 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुले चोरी , दरोडा , मारामारी यासारखे गुन्हेगारीचे वर्तन करताना आढळतात. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संपूर्ण समाजव्यवस्था झपाट्याने बदलत चालली आहे . कुटुंबाचे विघटन व नियंत्रणाचा … Read more

किशोरांचा मेंदू कसा विकसित होतो आणि किशोरांच्या लैंगिक विकासाचे स्वरूप | How the Adolescent brain develops and Patterns of Adolescent Sexual Development .

किशोरांचा मेंदू कसा विकसित होतो ( How the Adolescent brain develops ) किशोरावस्थेचे परिणाम म्हणून मूला-मुलींचा शारीरिक विकास वैशिष्ट्यपूर्णरित्या होत असतो . विविध अवयवांच्या विकासाबरोबर किशोरांच्या मेंदूचा विकास होत असतो . किशोरांच्या मेंदूच्या विकासाविषयीचा अभ्यास अद्याप बाल्यावस्थेतच आहे , म्हणजे परिपूर्ण शास्त्रीय अभ्यास झालेला नाही . किशोरावस्थेमध्ये मेंदूमधील मज्जापेशींचे जाळे अधिकाधिक मजबूत व कार्यक्षम होत … Read more

किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरवस्थेतील शारीरिक बदल | What is Adolescence ?

किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरावस्था याला इंग्रजीत ” Adolescence ” असा असून तो लॅटिन “ Adolescere ” या क्रियापदापासून तयार झालेला आहे . त्याचा अर्थ ‘ परिपक्वता लाभणे ‘ असा आहे . प्राचीन विचारसारणीनुसार लैंगिक परिपक्वता प्राप्त होण्याचा कालावधी आणि किशोरावस्था यांच्यात फरकच केला जात नसे . पियाजे या संशोधकाच्या मतानुसार किशोरावस्था याचा मर्यादित अर्थ … Read more

मानसोपचार म्हणजे काय ? त्याचा वापर कोण करू शकतो ? Psychotherapy – What is it ? who uses it ?

मानसोपचार म्हणजे काय ? ( Psychotherapy ) मानसोपचार ( Psychotherapy) म्हणजे मानवी वर्तनात होणाऱ्या बिघाडांमुळे किंवा मानसिक आजार बंद करण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रगत शास्त्र आहे . समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी शारीरिक रोगाशी सामना करावा लागतो . पण काही व्यक्तींना मानसिक आजाराशी तोंड द्यावे लागते . शारीरिक आजारपण आणि औषधोपचार … Read more

मानसशास्त्राची उद्दिष्टे सांगा ?

मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे . प्रत्येक शास्त्रात विशिष्ट विषयाचा पद्धतशीर अभ्यास केला जातो . कोणत्याही विषयाची सुव्यवस्थित ज्ञानरचना म्हणजे शास्त्र होय . प्रत्येक शास्त्राची काही उद्दिष्टे असतात . ज्याप्रमाणे Physics या शास्त्राचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे आपल्या भोवतालची सृष्टि , भौतिक जग यातील घटना -घडामोडी कशा घडून येतात यांचे आकलन करणे होय , तसेच खगोलशास्त्रीय … Read more

मानसशास्त्र म्हणजे काय ? Psychology in Marathi ?

mind your head signage

मानसशास्त्राला इंग्रजीत Psychology असा प्रतिशब्द असून तो ग्रीक भाषेतील Psyche म्हणजे आत्मा व Logos म्हणजे शास्त्र यापासून बनलेला आहे . त्यानुसार मानसशास्त्र म्हणजे आत्म्यासंबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते . 19 व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानसशास्त्र हे आत्म्यासंबंधीचा अभ्यास करणारे तत्वज्ञानाचे एक अंग मानले जात होते . 19 व्या शतकातील शरीरशास्त्र व पदार्थविज्ञान यातील संशोधन व … Read more