ChatGpt म्हणजे काय? What is ChatGpt in Marathi?

Share

वर्तमान काळात ChatGpt भरपूर चर्चेत आलेला आहे, त्यासाठी ChatGpt बद्दल माहिती घेण्यासाठी भरपूर माणसे उत्सुक झालेली आहेत.

ChatGpt

चॅट जीपीटी हे एक चॅटबॉट टूल आहे. याच्यामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भेटतात. चॅट GPT आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च Open AI कंपनीने विकसित केला आहे, परंतु आतापर्यंत याला जगामध्ये प्रत्येक भाषेमध्ये लॉन्च केला नाही. चॅट GPT 30 November 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता, परंतु त्यावेळेस जास्त चर्चेत नव्हता . आताच्या वेळेस Chat Gpt भरपूर चर्चेत आहे

चॅट जीपीटी चा फुल फॉर्म

ChatGpt चा फुल फॉर्म Chat Generative Pre-Trained Transformer ( चॅट जेनेरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर ) असा आहे. चॅट जीपीटी हे Open AI या कंपनीने 30 November 2022 मध्ये विकसित केले आहे.

चॅट जीपीटी कोणत्या देशातील आहे ?

चॅट जीपीटी संयुक्त राज्य अमेरिका मधील एक Open AI कंपनीने बनवलेला एक AI चॅटबॉट आहे. Open AI ची स्थापना 2015 मध्ये Elon Musk, Greg Brockman, llya sutskever, Wojciech Zaremba आणि Sam Altman द्वारे बनवली होती. चॅट जीपीटी कोणत्याही देशा संबंधित नाही परंतु संयुक्त राज्य अमेरिका मध्ये असलेली एक शोध कंपनी Open AI द्वारा बनवलेले आहे.

चॅट जीपीटीचा उपयोग कसा केला जातो ?

चॅट GPT चा उपयोग विविध क्षेत्रात केला जात आहे. हा एक AI (Artificial Intelligence) भाषा मॉडेल आहे जो नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग (Natural language processing) प्रमाणे एक आहे , याचा उपयोग आर्टिकल , ब्लॉग पोस्ट , सोशल मिडिया पोस्ट यांना निर्माण करतो .

कंटेंट क्रिएशन : चॅट GPT चा उपयोग कंटेंट क्रिएशन साठी केला जातो , याच्यामुळे आपण चांगल्या गुणवत्ता ऑप्टिमाइज्ड कंटेंट मिळवू शकतो , की ज्यामुळे तुमची वेबसाइट रॅकिंग होण्यासाठी मदत होते .

चॅटबॉट : चॅट GPT चा उपयोग चॅटबॉट साठी केला जाऊ शकतो , त्यामुळे व्यवसायामध्ये त्यांच्या ग्राहकांशी चांगल्या पद्धतीमध्ये संवाद करण्यासाठी मदत केली जाते .

भाषांतर : चॅट GPT चा उपयोग भाषांतरासाठी केला जाऊ शकतो , यामुळे भाष्यांमध्ये भाषांतर करणे सोपे आहे .

बातम्या सारांश : चॅट GPT चा उपयोग बातम्या किंवा विविध वेबसाईट च्या बातम्यांचा सारांश तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो .

Chat GPT चा वापर कसा करावा ?

आपणास चॅट GPT चा वापर करायचा असेल तर तुम्हाला चॅट GPT बद्दल माहिती असणे गरजेचे आहे .

  1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राऊजर उघडण्याची आवश्यकता आहे .
  2. त्याच्यानंतर chat.openai.com वेबसाइट खोलण्याची आवश्यकता आहे .
  3. तुम्हाला त्याच्या Home Page वरती Sign up आणि Log in असे दोन पर्याय दिसतील . तुम्हाला त्याच्यावरील Sign up वरती क्लिक करणे आवश्यक आहे .
  4. त्याच्यानंतर तुम्ही Gmail चा उपयोग करून अकाऊंट बनवायचे आहे , त्याच्यासाठी Continue असणाऱ्या पर्यायावरती क्लिक करावे लागेल .
  5. त्याच्यानंतर काही माहिती भरल्यानंतर continue चा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करावे लागेल .
  6. अशाप्रकारे तुमचे अकाऊंट बनले की तुम्ही त्याचा उपयोग करू शकता

Share

Leave a comment