अनुवंश म्हणजे काय ? रंगसुत्रे आणि वंशाणू यांचे स्वरूप | What is genetics ? Patterns of color and genetics

अनुवंश म्हणजे काय ? रंगसुत्रे आणि वंशाणू यांचे स्वरूप | What is genetics? Patterns of color and genetics अनुवंश म्हणजे आई-वडिलांकडून आपल्याला जन्माबरोबर मिळणारी गुणसंपदा होय . माता-पितांच्या एकत्रित येण्याने पुढील पिढीला जो वारसा मिळतो त्यास अनुवंश असे म्हणतात . अर्थात नवीन पिढीला मिळालेली ही गुणवैशिष्ट्ये फक्त आई आणि वडील यांच्याकडून आलेली असतात असे नव्हे … Read more

रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम | What is Menopause ?

रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम | What is Menopause ? रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे ही जैविक घटना आहे . रजोनिवृत्ती हा स्त्री शरीराच्या निसर्गचक्राचा एक भाग आहे . सर्व स्त्रियांना या निसर्गचक्राला सामोरे जावे लागते . स्त्रीच्या लैंगिक जीवनातील किंवा लैंगिकतेविषयी सर्वात महत्वाचे असे परिवर्तन म्हणजे ऋतुस्त्राव … Read more

मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती| Information about physical changes in middle age

मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती| Information about physical changes in middle age मध्यम वय म्हणजे सर्वसाधरणपणे 40 ते 65 वर्षांपर्यंतचा कालखंड होय . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांना विविध प्रकारचे शारीरिक बदल अनुभवास येतात . त्या बदलांच्या दृश्य खुणा प्रकर्षाने जाणवतात . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांमध्ये आढळून येणारे हे शारीरिक बदल प्रामुख्याने व्यक्तीची उंची , वजन आणि सामर्थ्य … Read more

सचिन तेंडुलकर यांची जीवनचरित्र | Sachin Tendulkar Biography In Marathi .

सचिन तेंडुलकर यांची जीवनचरित्र | Sachin Tendulkar Biography In Marathi . सचिन रमेश तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटस्थानावर एक अनौपचारिक राजा म्हणून मानले जातात . ते एक बॅट्समन आहेत आणि ते क्रिकेट मधील आजपर्यंत सर्वात अधिक रन बनवणारे खेळाडू आहेत . त्यांचे चाहते त्यांना क्रिकेटच्या दुनियातील देव मानतात . त्यांचे चाहते देश विदेशामध्ये पसरलेले आहेत . … Read more

किशोरांच्या आत्महत्या विषयी माहिती | Information about teen suicide in marathi

किशोरांच्या आत्महत्या किशोरावस्थेतील मुला-मुलींच्या बाबतीत आढळून येणारी सर्वात गंभीर समस्या म्हणजे किशोरांमध्ये आढळून येणारे आत्महत्येचे वाढते प्रमाण होय . प्रत्येक व्यक्तीस आपण खूप जगावे असे वाटते . वृद्ध व्यक्ती , आजारी माणसे , वेडी व विकृत माणसे अशा सर्वांनाच आपले जीवन किंवा आयुष्य अधिक प्रिय व मौल्यवान वाटत असते . तरीपण मनुष्य स्वेच्छेने आपल्या जीवनाचा … Read more

बालगुन्हेगारी म्हणजे काय आणि त्याची कारणे ? What is juvenile delinquency and its causes

बालगुन्हेगारी म्हणजे काय ? What is juvenile delinquency किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळून येणारी प्रमुख समस्या म्हणजे बालगुन्हेगारी होय . एखाद्या इंग्रजी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे 13 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुले चोरी , दरोडा , मारामारी यासारखे गुन्हेगारीचे वर्तन करताना आढळतात. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संपूर्ण समाजव्यवस्था झपाट्याने बदलत चालली आहे . कुटुंबाचे विघटन व नियंत्रणाचा … Read more

किशोरांचा मेंदू कसा विकसित होतो आणि किशोरांच्या लैंगिक विकासाचे स्वरूप | How the Adolescent brain develops and Patterns of Adolescent Sexual Development .

किशोरांचा मेंदू कसा विकसित होतो ( How the Adolescent brain develops ) किशोरावस्थेचे परिणाम म्हणून मूला-मुलींचा शारीरिक विकास वैशिष्ट्यपूर्णरित्या होत असतो . विविध अवयवांच्या विकासाबरोबर किशोरांच्या मेंदूचा विकास होत असतो . किशोरांच्या मेंदूच्या विकासाविषयीचा अभ्यास अद्याप बाल्यावस्थेतच आहे , म्हणजे परिपूर्ण शास्त्रीय अभ्यास झालेला नाही . किशोरावस्थेमध्ये मेंदूमधील मज्जापेशींचे जाळे अधिकाधिक मजबूत व कार्यक्षम होत … Read more

मराठी कविता | marathi poem| Marathi Kavita

आठशे खिडक्या नवशे आठशे खिडक्या नवशे दार कुण्या वाटंनं बा गेली ती नार अधिक वाचा 50+ समूहदर्शक शब्द | Samuhdarshk Shabd | Marathi Grammar पैठणी नेसून झाली तयार कुण्या वाटंनं बा गेली ती नार ठुमकत मुरडत आली सामोरं कुण्या वाटंनं बा गेली ती नार बोलण्यात दिसतीया खडीसाखर कुण्या वाटंनं बा गेली ती नार हातात वाक्या … Read more

किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरवस्थेतील शारीरिक बदल | What is Adolescence ?

किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरावस्था याला इंग्रजीत ” Adolescence ” असा असून तो लॅटिन “ Adolescere ” या क्रियापदापासून तयार झालेला आहे . त्याचा अर्थ ‘ परिपक्वता लाभणे ‘ असा आहे . प्राचीन विचारसारणीनुसार लैंगिक परिपक्वता प्राप्त होण्याचा कालावधी आणि किशोरावस्था यांच्यात फरकच केला जात नसे . पियाजे या संशोधकाच्या मतानुसार किशोरावस्था याचा मर्यादित अर्थ … Read more

50+ समूहदर्शक शब्द | Samuhdarshk Shabd | Marathi Grammar

समूहदर्शक शब्द | Samuhdarshk Shabd शब्द अर्थ साधूंचा जथा विमानांचा ताफा नाण्यांची चळत मुलांचा घोळका विटांचा ढीग आंब्यांच्या झाडांची राई हरिणांचा कळप प्रश्नपत्रिकांचा संच उंटांचा तांडा पक्ष्यांचा थवा अधिक वाचा – 150 + मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in marathi . शब्द अर्थ उतारूंची झुंबड उपकरणांचा संच पाठ्यपुस्तकांचा संच प्रवाशांची झुंबड केसांचा झुबका … Read more