विशेषण त्याचे प्रकार | visheshan in marathi | मराठी व्याकरण |

नामाबद्दल विशेष माहिती सांगून , नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला ‘ विशेषण ‘ असे म्हणतात . विशेषणाच्या व्याख्या : सिद्ध विशेषण : ज्या विशेषणांना मागे किंवा पुढे उपसर्ग अथवा प्रत्यय नासतो अशा मूळ विशेषणांचा सिद्ध विशेषणात समावेश होतो . उदा . उंच , लहान , पिवळा , काळा साधित विशेषण : मूळ विशेषण सोडून इतर … Read more