1) पचनसंस्थेसाठी चांगले
2) आल्याच्या चहाणे घसा चांगला होतो. .
3) गॅस असल्यास पोटासाठी उत्तम
4) आल्यात विटामीन c असते ते त्वचेसाठी उत्तम असते .
5) आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो .
6) आल्यामुळे संधिवातापासून आराम मिळतो .
7) आले खाल्ल्याने ताण कमी होतो .