कारणे

1) लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण फास्ट फूड आहे

2) कधी कधी लठ्ठपणा अनुवांशिक असू शकतो

3) अन्न प्रमाणाच्या बाहेर जाऊन खाल्ल्याने  सुद्धा लठ्ठपणा वाढतो

4) गर्भवस्थेमध्ये स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल वाढते जे की लठ्ठपणा चे कारण होते

उपाय

1) रोज सकाळी 1 कप गरम पाणी लिंबू टाकून पिणे .

2) ग्रीन टी पिणे .

3) पास्ता , चायनिज खाऊ नये

4) हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

5) दिवासभरामध्ये 4-5 पेक्षा जास्त जेवण करू नये .

6) नियमित व्यायाम करणे