1) वेळेचे लॉगबूक ठेवा .
घडयाळाकडेबघत बसूनका. जेघडयाळ करते तुम्ही करा. चालत रहा.
2) आर्थिक ध्येय ठरवा .
ध्येय ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्वरूप येते
.
3) सगळ्यात महत्वाचे काम सर्वात आधी करा .
मूर्ख व्यक्ती जे काम शेवटी करतो तेच काम बुद्धिवान व्यक्ती पटकन करतो .
4) प्रवासाच्या वेळेचा भरपूर उपयोग करा
.
यशस्वी व्यक्ती अशी कामे करण्याची सवय लावतात जी कामे अयशस्वी लोक करून पाहत नाहीत .
5) इतरांवर कामे सोपवा .
छोट्या उद्योजकांना टाइम मॅनेजमेंट हा वि
षय म्हणजे डोकेदुखी .
6) स्वत:ला शिस्त लावा
. .
जो माणूस एक तास जरी वाया घालवण्याचे धाडस करत असेल त्याला जीवनाचे मोल समजले नाही .
7) वेळापत्रक बनवा .
आपल्याकडे वेळेची कमतरता सर्वात जास्त असते . असे असूनही आपण सर्वात जास्त दुरुपयोग वेळेचाच करतो .
8) ठरवलेल्या वेळी काम करा .
वेळ
वाचवण्यासाठी कामाची योग्य वेळ निवडा .
9) तुम्ही किती वेळ काम केले ते महत्वाचे नाही त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे
10) डेडलाइन निश्चित करा
.