1) दहीमध्ये प्रोटीन असते . ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातील तंतूनच्या निर्मितीसाठी मदत होते .
2)दहीमुळे आपल्याला अन्न पचन करण्यासाठी मदत होते
.
3) दहीत प्रोबायोटिक्स असते ज्यामुळे आपल्या पोटातील संतुलित आणि आरोग्यापूर्ण बॅक्टीरिया वाढतात
.
4) दहीत कॅल्शियम , विटामीन डी आणि विटामीन बी 12 आहे .
5) दही आपल्या रक्तातील इंसुलिन असलेल्या स्तराला कमी करण्यासाठी मदत होते . मधुमेह नियंत्रित करण्यात मदत होते .
6) दहीमध्ये प्रोटीन व कॅल्शियम असल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहते
.
7) ही त्वचेसाठी उपयुक्त आहे आणि त्वचेला साफ व कोमल बनवते .
8)दहीमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रण करण्यास मदत होते .
Learn more