1) 2023 मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व अॅप्स लॉक होतील .
उदा . phone pay , google pay
2) डेली पेमेंट लिमिट 100000
3) स्पेशल पेमेंट लिमिट 5,00,000 उदा. शाळा , कॉलेज
4) ट्रान्झॅक्शन सेटलमेन्ट टाइम ( नवीन व्यक्ती असल्यास 2000 जास्त रक्कमेचे पूर्ण व्यवहार होण्यासाठी 4 तास वेळ
5) upi ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन 4 तासाच्या आत ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता .
6) UPI क्रेडिट लाइन
बँकेला रिक्वेस्ट करून क्रेडिट घेऊ शकता
.
7) UPI ATM
लवकरच UPI ATMसगळीकडे असणार आहेत .
8) UPI
ट्रान्झॅक्शन चार्ज
E-Wallet मधून पेमेंट केले तर विक्रेत्याला 1.1 % सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल .
9) upi साठी आता टॅप आणि पेचा ऑप्शन येऊ शकतो .